घरातील वातावरण प्रसन्न राहवे, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक घरामध्ये देवघर किंवा
पूजा घर असणे अतिशय महत्त्वाचे आहे.
देवघरातील दिव्याची किरणे, सुगंधित फुले, धूप, अगरबत्ती याने घरातील वातावरण प्रसन्न होते. घंटानाद
केल्याने मन मस्तिष्कामध्ये चेतना जागरूक होते.
संगीत हे मनाला प्रसन्न करणारे, मनोरंजन करणारे साधन आहे. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना
काही कला असते. वाद्य वाजवणे ही देखील एक कला आहे आणि बरेच जण ही कला
जोपासतात आणि बहुतांश घरामध्ये ही वाद्ये असतात.
ही वाद्ये योग्य दिशेत ठेवली तर त्यांचा योग्य उपयोग होतो. अन्यथा वाद्य घरामध्ये
वर्षानुवर्षे पडून राहते आणि
पाळीव प्राणी हे अगदी प्राचीन काळापासूनच मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे.
मनुष्याने प्राण्यांवर खूप प्रेम केले, कधी हौसमौज म्हणून तर कधी काम ( मदत )
करण्याच्या हेतूने देखील पाळीव प्राणी पाळले जातात. जसे कुत्रा सुरक्षेच्या दृष्टीतून तर
आहेच पण कुत्रा पाळणे आज एक स्टेटस समजले जाते. बैल शेतीसाठी तर गाई, म्हशी,
बकन्या दुधासाठी उत्पन्नासाठी पाळल्या जातात. काही प्रांतामध्ये घोडे, उंच याक हे देखील
पाळले जातात. त्याच प्रमाणे मेंढी, मांजर, कोंबड्या, पोपट,
चौरस आकाराचा भूखंड सर्वश्रेष्ठ समजला जातो.
दुसरा सर्वश्रेष्ठ पर्याय आयताकार भूखंड होय.
प्लॉटचा उतार नेहमी उत्तर, ईशान्य, पूर्वेला असणे चांगले.
प्लॉट नैऋत्यला उंच झालेला असावा. ईशान्य कोन वाढलेला प्लॉट देखील शुभ
मानला गेला आहे.
वास्तू घेताना भौगोलिक विचार केल्यास आपल्या प्लॉटच्या उत्तर, ईशान्य व पूर्व
दिशेला नदी, तलाव, ओढा अशा